Ratnagiri Rain | रत्नागिरीतील राजापूरच्या जवाहर चौकात पुराचं पाणी

Ratnagiri Rain | रत्नागिरीतील राजापूरच्या जवाहर चौकात पुराचं पाणी

| Updated on: Jul 14, 2021 | 8:40 AM

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार. राजापूरमधील अर्जुना, कोदवली नद्या इशारा पातळीवर. हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी. नगरपरिषदेने व्यापाऱ्यांना केले अलर्ट

रत्नागिरीतील राजापूरच्या जवाहर चौकात पुराचं पाणी. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार. राजापूरमधील अर्जुना, कोदवली नद्या इशारा पातळीवर. हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी. नगरपरिषदेने व्यापाऱ्यांना केले अलर्ट