ताबडतोब अधिवेशन बोलावा आणि ओला दुष्काळ जाहिर करा – अजित पवार
"निवडणूक प्रक्रिया चालू असणाऱ्या संस्थांच्या निवडणुका चालू ठेवा, आणि प्रक्रिया चालूच झाली नाही, त्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलायची असेल, तर आमची हरकत नाही"
मुंबई: “निवडणूक प्रक्रिया चालू असणाऱ्या संस्थांच्या निवडणुका चालू ठेवा, आणि प्रक्रिया चालूच झाली नाही, त्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलायची असेल, तर आमची हरकत नाही” असं राष्ट्रवादी काँग्रेसनेचे नेते अजित पवार म्हणाले. ‘ताबडतोब अधिवेशन बोलावा आणि ओला दुष्काळ जाहिर करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. “अडचणीत असलेल्या माणसाला पुन्हा ताठ मानने जगण्यासाठी आर्थिक मदत, बियाण देण्याची गरज असेल, तर ते सरकारने ताबडतोब करावं, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
Latest Videos