Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |

| Updated on: Jul 14, 2021 | 6:28 PM

विरोधी पक्षाच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार शरद पवार असल्याचे कळतेय. प्रशांत किशोर यांनी तशी मोर्चेबांधणी सुरु केल्याची माहिती मिळतेय.

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |

1) विरोधी पक्षाच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार शरद पवार असल्याचे कळतेय. प्रशांत किशोर यांनी तशी मोर्चेबांधणी सुरु केल्याची माहिती मिळतेय.

2) 2024 मध्ये कोणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील असे नाना पटोले यांनी म्हटलंय.

3) नाना पटोलेंच्या विधानाचा सरकारवर परिणाम होणार नाही. सरकार भक्कमपणे उभे असल्याचे संजय राऊत म्हणाले.

4) झोटिंग समितीत एखनाथ खडसेंना क्लीन चीट नव्हती, वैयक्तिक कारणासाठी पदाचा गैरवापर केल्याचं झोटिंग समितीत म्हटलं आहे.

5) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इम्पिरिकल डेटासंदर्भात चुकीची माहिती दिल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.