Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |
लातूरमध्ये भाजपतर्फे भटक्या, ओबीसींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी |
1) लातूरमध्ये भाजपतर्फे भटके, ओबीसींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली.
2) राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगााडा शर्यतीसंबंधात शिवाजीराव आढळराव यांना फोन केला. बैलगाडा शर्यत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.
3) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 ऑगस्टला सरकारच्या विरोधात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे.
Latest Videos