Video | सचिन अहिर यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी काय सहकार्य केले? इम्तियाज जलील यांचा सवाल TV9

Video | सचिन अहिर यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी काय सहकार्य केले? इम्तियाज जलील यांचा सवाल TV9

| Updated on: Aug 14, 2021 | 6:43 PM

मेलट्रोन रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी उद्घाटन कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

औरंगाबाद :मेलट्रोन रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी उद्घाटन कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले आहेत.  उद्घाटन सोहळ्यात सचिन अहिर यांच्या नावावर इम्तियाज जलील यांनी आक्षेप नोंदवला आहे. ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटन पत्रिकेत विशेष सहकार्य म्हणून सचिन अहिर यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सचिन अहिर यांनी काय सहकार्य केले? असा सवाल  इम्तियाज जलील केला आहे.