गोव्यात काँग्रेसला भाजपचा झटका

गोव्यात काँग्रेसला भाजपचा झटका

| Updated on: Sep 14, 2022 | 1:02 PM

गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याची माहिती आहे. काँग्रेस आमदार भाजपामध्ये जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबई: गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याची माहिती आहे. काँग्रेस आमदार भाजपामध्ये जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. 11 पैकी 8 आमदार प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मायकल लोबो, दिगंबर कामत, दिलायला लोबो भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Published on: Sep 14, 2022 01:02 PM