कोल्हापुरात चालत्या ओमणी कारला आग

| Updated on: Nov 17, 2021 | 3:09 PM

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे वृत्त आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

कोल्हापुरात ओमनी कारला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे वृत्त आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.