राज्यात काँग्रेसनं स्वबळावर लढावं, सुशीलकुमार शिंदे यांचा पुनरुच्चार
भाजपाच राज्य बघतोय, ज्या पद्धतीने हुकूमशाही चालू आहे. त्यामुळे लोक नाराज आहेत, ते संधीची वाट पाहत होते.
मुंबई: “भाजपाच राज्य बघतोय, ज्या पद्धतीने हुकूमशाही चालू आहे. त्यामुळे लोक नाराज आहेत, ते संधीची वाट पाहत होते. आता ती संधी आल्यामुळे ते बाहेर पडत आहेत. त्यांना ज्या पक्षात जावसं वाटतय, तिथे ते जात आहेत” असे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
Latest Videos