मुक्ताईनगरात सेना आमदारांची काँग्रेसच्या नेत्यांसोबत गुप्त बैठक, खडसेना धक्का बसणार?

मुक्ताईनगरात सेना आमदारांची काँग्रेसच्या नेत्यांसोबत गुप्त बैठक, खडसेना धक्का बसणार?

| Updated on: Feb 21, 2022 | 6:24 PM

मुक्ताईनगरता शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची काँग्रेसच्या नेत्यांसोबत गुप्त बैठक सुरु आहे. काँग्रेस आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील या बैठकीला उपस्थित आहेत.

मुंबई: मुक्ताईनगरता शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची काँग्रेसच्या नेत्यांसोबत गुप्त बैठक सुरु आहे. काँग्रेस आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील या बैठकीला उपस्थित आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत एकनाथ खडसे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.