VIDEO : Sanjay Raut | नारायण राणेंना भविष्यात पश्चाताप होईल - खासदार संजय राऊत

VIDEO : Sanjay Raut | नारायण राणेंना भविष्यात पश्चाताप होईल – खासदार संजय राऊत

| Updated on: Aug 28, 2021 | 3:25 PM

 शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. राणेंचं मनस्वास्थ बिघडलं आहे. त्यांनी विपश्यना करावी, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. राणेंचं मनस्वास्थ बिघडलं आहे. त्यांनी विपश्यना करावी, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे्य यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंना लक्ष्य केलं. नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत. त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडतात. त्यांचं मनस्वस्थ बिघडलं आहे. त्यांनी विपश्यना करावी. असं संजय राऊत म्हणाले.