Milkha Singh | नोएडामध्ये मिल्खा सिंग ऐवजी फरहान अखतरचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल
भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं शुक्रवारी रात्री (18 जून) कोरोनामुळं निधन झालं. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं शुक्रवारी रात्री (18 जून) कोरोनामुळं निधन झालं. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान मिल्खा यांना आदरांजली म्हणून नोएडा येथे पोस्टर लावण्यात आले. मात्र या पोस्टरवर मिल्खा सिंग यांचा नाहीतर चित्रपटात त्यांची भूमिका साकारलेल्या फरहान अख्तर याचा फोटो लावण्यात आल्याचे समोर आले. हे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Latest Videos