Ail Deshmukh | अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात धाव

| Updated on: Aug 02, 2021 | 4:26 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी आता राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यापूर्वी सीबीआयच्या कारवाईविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 