Savdav Waterfall | पहिल्याच पावसात कणकवलीतील सावडाव धबधबा प्रवाहित
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवलीतील सावडाव धबधबा पहिल्याच पावसामध्ये प्रवाहित झाला आहे. (In the first rain Savdav Waterfall flows in Kankavali)
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवलीतील सावडाव धबधबा पहिल्याच पावसामध्ये प्रवाहित झाला आहे. येथील निसर्गाच्या कुशीत असलेल्या सावडाव धबधब्यावर जिल्ह्या बरोबरचं गोवा, कोल्हापूर, पुणे, नाशीक, येथून पर्यटक आवर्जून भेट देत असतात माञ कोरोनाच्या काळापासून पर्यटकांसाठी सावडाव धबधबा बंद करण्यात आला आहे. हा धबधबा प्रवाहीत झाला असलातरी यंदाही कोरोनामुळे धबधब्यावर जाण्यास बंदी असल्यामूळे पर्यटकांची निराशा झाली आहे. धबधब्यावर जाण्यास बंदी असली तरी Tv9 च्या माध्यमातून आम्ही येथील धबधब्याची मनमोहक दृश्य आपल्या पर्यंत पोचवत आहोत.
Latest Videos