उत्तरप्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही – प्रियंका गांधी
पाच राज्याच्या विधानासभा निवडणुकांची घोषणा झाली आहे, प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. याचदरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. उत्तरप्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले आहे.
पाच राज्याच्या विधानासभा निवडणुकांची घोषणा झाली आहे, प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. याचदरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. उत्तरप्रदेशात काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्रीपादासाठी माझ्याशिवाय दुसरा पर्याय आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी याच काँग्रेच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असतील हे आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे.
Latest Videos