यवतमाळमध्ये वर्धा नदीला पूर, पाटाळा पुलावरून पाणी, वाहतूक बंद

यवतमाळमध्ये वर्धा नदीला पूर, पाटाळा पुलावरून पाणी, वाहतूक बंद

| Updated on: Sep 13, 2022 | 12:51 PM

राज्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. वणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला.

मुंबई: राज्यातल्या काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. वणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. सर्व धरणं भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. बेंबळ धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. वर्धा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे.

Published on: Sep 13, 2022 12:51 PM