Samriddhi Highway : समृद्धी हायवेचं दिवाळीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

Samriddhi Highway : समृद्धी हायवेचं दिवाळीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

| Updated on: Sep 13, 2022 | 7:32 PM

रस्त्याचं काम झालेलं असल्याचं पाहायला मिळते. रस्ता दोन्ही बाजूनं सुंदर आणि व्यवस्थित बनविण्यात आलाय. 701 किलोमीटर लांबीचा हा रस्ता तीन लेनमध्ये बनविण्यात आलाय. एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला तीन लेन आहेत.

राजधानी ते उपराजधानीला जोडणारा अत्यंत सुसाट असा समृद्धी महामार्ग दिवाळीमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणाराय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन (Inauguration) केले जाणाराय. हा महामार्ग अतिशय सुंदर पद्धतीनं बनविण्यात आलाय. हा उपयोगातसुद्धा आणला जात असताना आपल्याला पाहायला मिळतो.अधिकृत उद्घाटन झालेलं नाही. रस्त्याचं काम झालेलं असल्याचं पाहायला मिळते. रस्ता दोन्ही बाजूनं सुंदर आणि व्यवस्थित बनविण्यात आलाय. 701 किलोमीटर लांबीचा हा रस्ता तीन लेनमध्ये बनविण्यात आलाय. एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला तीन लेन आहेत.