VIDEO : Sonu Sood | अभिनेता सोनू सूदकडून 20 कोटींहून अधिक टॅक्स चोरी ?
सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाची ही कारवाई सलग तीन दिवस चालली. बातमीनुसार, आयकर विभागाला या छाप्यात अभिनेत्याविरोधात कर चुकवल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत.
आयटी अधिकाऱ्यांना हिशोबात मोठ्या प्रमाणात हेरफेर सापडला आहे. हा व्यवहार बॉलिवूड आणि सोनू सूदच्या वैयक्तिक आर्थिक पेमेंटशी संबंधित आहे. ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’च्या खात्यांचीही आता चौकशी केली जाणार आहे. आज (18 सप्टेंबर) इनकम टॅक्स डिपार्टमेंटंने यावर अधिकृत वक्तव्य दिले आहे. सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाची ही कारवाई सलग तीन दिवस चालली. बातमीनुसार, आयकर विभागाला या छाप्यात अभिनेत्याविरोधात कर चुकवल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत.
Latest Videos