Nashik | नाशिकमध्ये दुचाकी चोरण्याच्या घटनांना उधाण, CCTV फुटेज समोर

| Updated on: Jun 08, 2021 | 11:39 AM

नाशिकमध्ये दुचाकी चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. भरदिवसा दुचाकी चोरण्याची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. | Increase in bike theft in Nashik