चुकून 1 शून्य वाढला अन् सरकारकडून अतिरिक्त 32 कोटी जमा | Nagpur
चुकून एक शून्य वाढला आणि सरकारने (Government) अतिरिक्त 32 कोटी जमा केले. नागपूरच्या मेयो रुग्णालयातील (Mayo Hospital) हा अजब प्रकार घडला. 2921-22 या आर्थिक वर्षासाठी मेयो रुग्णालयाला सरकारकडून 3.5 कोटी मिळायला हवे होते. पण 1 शून्य वाढल्यामुळे त्यांना 35.63 कोटी मिळाले.
चुकून एक शून्य वाढला आणि सरकारने (Government) अतिरिक्त 32 कोटी जमा केले. नागपूरच्या मेयो रुग्णालयातील (Mayo Hospital) हा अजब प्रकार घडला. 2921-22 या आर्थिक वर्षासाठी मेयो रुग्णालयाला सरकारकडून 3.5 कोटी मिळायला हवे होते. पण 1 शून्य वाढल्यामुळे त्यांना 35.63 कोटी मिळाले. सरकारने जीआर काढून 10 कोटी परत घेतले. पण उर्वरित पैशांचं काय झालं याचा अजून पत्ता लागलेला नाही. शासनाला मेयो रुग्णालयाला 3.5 कोटी रुपये द्यायचे होते. पण, चुकून एक शून्य जास्त प्रेस झाला. 35 कोटी 63 लाख रुपये मेयोच्या खात्यात जमा झाले. मेयो रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना ही चूक लक्षात आली. ही तर छोटीशी कारकुनी चूक होती. असं म्हणतं अतिरिक्त रक्क्म परत घेण्याची विनंती शासनाला करण्यात आली. त्यासाठी शासनाने परिपत्रक (Government circular) काढले. दहा कोटी 43 लाख रुपये परत घेण्यात आले.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
