Mumbai | स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील CSMT स्थानकावर आकर्षक रोषणाई

Mumbai | स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील CSMT स्थानकावर आकर्षक रोषणाई

| Updated on: Aug 14, 2021 | 8:43 AM

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील CSMT स्थानकावर आकर्षक रोषणाई. इमारत तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. अनेकजण याठिकाणी सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत. | independence day

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील CSMT स्थानकावर आकर्षक रोषणाई. इमारत तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. अनेकजण याठिकाणी सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. यंदा भारताचा 75 वा स्वातंंत्र्यदिन आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करतील.