Corona Update | देशभरात काय घडतंय?
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 11 टक्क्यांनी वाढवला आहे. तसेच गेल्या वर्षभरानंतर पहिल्यांदा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाती बैठक पार पडली.
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 11 टक्क्यांनी वाढवला आहे. तसेच नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक पार पडली. अशा अनेक घडामोडी दिवसभरात घडल्या. याशिवाय देशावर कोरोनाचं संकट आहे. या कोरोना काळात देशभरता नेमकं काय घडतंय? याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos