Special Report | देशात नेमकं काय घडतंय?
Special Report | देशात नेमकं काय घडतंय?
कोरोना काळात देशभरातून अनेक घडामोडी समोर येत आहेत. कुणी कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी काहीतरी नवी युक्ती जगासमोर आणत आहे. तर कुणी नियमांचं पालन न करता सर्रासपणे रस्त्यावर फिरत आहेत. या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos