WITT Global Summit : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर…आज होणार विचारमंथन – बरुण दास
TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या दमरदार भाषणाने झाली. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट, मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मॅडम मारिया अहमद दीदी, इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांचे आभार मानले.
नवी दिल्ली | 26 February 2024 : देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क TV9 च्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2024 चा आजचा दुसरा दिवस आहे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या दमरदार भाषणाने झाली. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट, मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मॅडम मारिया अहमद दीदी, इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांचे आभार मानले. हे तिन्ही दिग्गज आज वेगवेगळ्या सत्रात उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटला उपस्थित राहणार आहेत. बरूण दास म्हणाले की, चीनच्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षेकडे नियम-आधारित जागतिक व्यवस्थेला धोका म्हणून पाहिले जात आहे, जे लोकशाही देशांना त्यापासून दूर ढकलत आहे. जवळजवळ तीन दशकांपर्यंत, चीनने आपली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात बंद ठेवूनही पाश्चात्य बाजारपेठांमध्ये वेगाने वाढ केली. असे असतानाही भारताची तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
![18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ? 18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/ncp-prakash-solanke.jpg?w=280&ar=16:9)
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
![आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/attack-on-sarpanch.jpg?w=280&ar=16:9)
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
![माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/sarpanch-1.jpg?w=280&ar=16:9)
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
![अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Anupam-Kher.jpg?w=280&ar=16:9)
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
![बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/sanjay-raut-27-december.jpg?w=280&ar=16:9)