आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा नवा आदेश

आधार कार्डबाबत केंद्र सरकारचा नवा आदेश

| Updated on: May 29, 2022 | 3:46 PM

कोणताही व्यवहार करायचा असल्यास आधार कार्डची (Aadhaar Card) गरज पडतेच. आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाच्या ओळख पुराव्यांपैकी एक आहे. ज्या प्रकारे सुरूवातील मतदान कार्डचा वापर व्हायचा.

कोणताही व्यवहार करायचा असल्यास आधार कार्डची (Aadhaar Card) गरज पडतेच. आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाच्या ओळख पुराव्यांपैकी एक आहे. ज्या प्रकारे सुरूवातील मतदान कार्डचा वापर व्हायचा. तशाच प्रकारे आता कुठेही गेलं तरी आधार्ड कार्ड विचारतातच. आधार कार्डची प्रत कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला शेअर केल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. कारण, आपण कुठेही आपले आधार कार्ड अगदी विश्वासानं देतो. पण, हीच गोष्ट धोकादायक ठरू शकते. यामुळे आपल्या मोठं नुकसान देखील सहन करावं लागू शकतं.

Published on: May 29, 2022 03:46 PM