Afghanistan : भारताचं मिशन एअरलिफ्ट, C-17 विमान काबुलमधून दिल्लीकडे रवाना

Afghanistan : भारताचं मिशन एअरलिफ्ट, C-17 विमान काबुलमधून दिल्लीकडे रवाना

| Updated on: Aug 17, 2021 | 1:41 PM

अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतानं मिशन एअरलिफ्ट सुरू केलंय. यानुसार भारताचं C-17 विमान 120 भारतीयांना काबुलहून घेऊन जामनगरला आले.

Afghanistan : अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतानं मिशन एअरलिफ्ट सुरू केलंय. यानुसार भारताचं C-17 विमान 120 भारतीयांना काबुलहून घेऊन जामनगरला आले. हे विमान जामनगरला दाखल झाल्यानंतर इंधन भरुन विमान दिल्लीकडे रवाना झालंय. | Indian airplane C 17 come from Afghanistan with 120 passenger