Tokyo Olympics | भारताची महिला हॉकी टीम सेमीफायनलमध्ये दाखल
भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोक्यो ओलिम्पिकमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटन संघाला 3-1 ने नमवत सेमी फायनलमध्ये जागा मिळवली आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोक्यो ओलिम्पिकमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटन संघाला 3-1 ने नमवत सेमी फायनलमध्ये जागा मिळवली आहे. 1980 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ पदकाच्या इतक्या जवळ पोहोचला आहे. या विजयानंतर सर्व देशवासिय भारतीय हॉकी संघाची वाह वाह करत आहेत.
Latest Videos