Indian in Afghanistan | अफगाणिस्तानमधून 168 भारतीय नागरिक भारतात दाखल
भारताने अफगाणिस्तानमधून 168 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणलंय. काबुल विमानतळावरून भारतीयांना घेऊन गाझियाबाद विमानतळावर दाखल झालं.
Indian in Afghanistan | भारताने अफगाणिस्तानमधून 168 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणलंय. काबुल विमानतळावरून भारतीयांना घेऊन गाझियाबाद विमानतळावर दाखल झालं. अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतत असल्यानं समाधान व्यक्त केलं जातंय. | Indian in Afghanistan 168 people safely return in to India
Published on: Aug 22, 2021 11:21 AM
Latest Videos