Indian Music : नवी दिल्ली विमानतळावर आता ऐकायला मिळणार भारतीय संगीताचे सूर
नवी दिल्ली विमानतळा(Delhi Airport)वर भारतीय संगीत (Indian Music)ऐकायला मिळणार आहे.
नवी दिल्ली विमानतळा(Delhi Airport)वर भारतीय संगीत (Indian Music)ऐकायला मिळणार आहे. विमानात अनेकवेळा पाश्चात्य संगीत ऐकावं लागतं. शास्त्रीय, सुगम आणि इन्स्ट्रुमेंटल संगीत ऐकायला मिळावं, अशी मागणी होती, अशी माहिती भाजपा नेते विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahasrabuddhe) यांनी दिली. दरम्यान, या निर्णयाचं संगीतक्षेत्रातून स्वागत करण्यात आलंय. नव्या पिढीलाही याचा फायदा होईल, असं कलाकारांचं म्हणणं आहे.
Latest Videos