विक्रांतच्या सुरक्षेसाठी अंबरनाथचं कवच
अलीकडेच आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धानौका आहे.
मुंबई: अलीकडेच आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धानौका आहे. आता विक्रांतच्या सुरक्षेसाठी अंबरनाथच सुरक्षाकवच असेल. ही अँटी मिसाइल सिस्टिम आहे. अंबरनाथच्या कारखान्यात या सिस्टिमची निर्मिती करण्यात आली आहे. देशासह अंबरनाथकरांसाठी ही गौरवाची बाब आहे. विक्रांत ही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली युद्धनौका आहे.
Published on: Sep 10, 2022 06:16 PM
Latest Videos