Tokyo Olympics 2021: भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदकाचं स्वप्न भंगलं

Tokyo Olympics 2021: भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदकाचं स्वप्न भंगलं

| Updated on: Aug 06, 2021 | 10:45 AM

भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदकाचं स्वप्न भंगलं आहे. ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झालाय. कांस्य पदकाच्या लढाईत भारतीय महिला हॉकी संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Tokyo Olympics 2021: भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदकाचं स्वप्न भंगलं आहे. ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झालाय. कांस्य पदकाच्या लढाईत भारतीय महिला हॉकी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. असं असलं तरी भारतीय हॉकी संघाच्या एकूणच प्रदर्शनाबद्दल सोशल मीडियावर संघाचं कौतुक होत आहे. | Indian women Hockey face defeat in Tokyo Olympics 2021