Special Report | महाराष्ट्राच्या राजकारणात Mr. India पॅटर्न

| Updated on: Apr 11, 2022 | 10:47 PM

किरीट सोमय्या यांनी 9 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई पोलिसांना आव्हान देत मला पुरावे द्या मी स्वतः हजर होतो म्हणत किरीट सोमय्यांनी मुंबई पोलिसांनाच आव्हान दिले होते. मात्र त्यांच्या या आवाहनानंतर 9 एप्रिलनंतर किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा दोघेही नॉच रिचेबल आहेत. त्यामुळे शिवसेनेने ते फरार असल्याचे म्हटले आहे. माफिया दो ठग असं खासदार […]

किरीट सोमय्या यांनी 9 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई पोलिसांना आव्हान देत मला पुरावे द्या मी स्वतः हजर होतो म्हणत किरीट सोमय्यांनी मुंबई पोलिसांनाच आव्हान दिले होते. मात्र त्यांच्या या आवाहनानंतर 9 एप्रिलनंतर किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा दोघेही नॉच रिचेबल आहेत. त्यामुळे शिवसेनेने ते फरार असल्याचे म्हटले आहे. माफिया दो ठग असं खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, तर INS विक्रांत ही पहिली युद्धानौका होती, भारत पाक युद्धात या युद्धनौकेची महत्वाची कामगिरी होती. त्यानंतर 1997 ला ही युद्धनौका निवृत्त केली गेली. मात्र त्यानंतर ही युद्धनौका संग्रहालयात ठेवण्यासाठी निधी गोळा करण्यात आला. गोळा झालेला निधी सरकारकडे जमा न करता तो निधी गेला कुठे असा सवाल आता होऊ लागला. आणि याप्रकरणीच गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.