“शेतीसाठी तो खाली आला अन्…”, दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला हृदय पिळवटून टाकणार घटनाक्रम
इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशीही या ठिकाणी शोधकार्य सुरुच आहे. आजही एनडीआरएफच्या चार टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून मातीचे ढिगारे उपसले जात आहेत.
रायगड, 22 जुलै 2023 | इर्शाळवाडी मध्ये झालेल्या दुर्घटनेचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशीही या ठिकाणी शोधकार्य सुरुच आहे. आजही एनडीआरएफच्या चार टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून मातीचे ढिगारे उपसले जात आहेत. दरम्यान दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था नडाळ पंचायत मंदिरात करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबियांकडून शोक व्यक्त केला जात आहे. यावेळी एका तरुणाने या दुर्घटनेचा हृदय पिळवटून टाकणार घटनाक्रम सांगितला. या दुर्घटनेत त्याने आपलं संपूर्ण कुटुंब गमावलं आहे.नेमकं ‘त्या’ रात्री या तरुणासोबत काय घडलं यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 22, 2023 11:06 AM
Latest Videos