Nawab malik |  नवाब मलिक यांचे वडिल बांगलादेशी?

Nawab malik | नवाब मलिक यांचे वडिल बांगलादेशी?

| Updated on: Dec 20, 2021 | 5:33 PM

"मी नवाब मलिक यांच्याकडे, त्यांच्या जन्माचं प्रमाणपत्र मागतोय. त्यांचे वडिल बांगलादेशी असल्याचा मला संशय आहे. आजच्या ईडीच्या कारवाईचे मी स्वागत करतो", असे मोहित कंबोज म्हणाले.

जावय ड्रग पेडलर आहे. मुलाने 135 कोटीचा बँक घोटाळा केला. वडिलांनी 1993 बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत मिळून संपत्ती खरेदी केली. नवाब मलिक यांचं संपूर्ण कुटुंब समाजविरोधी आहे, असा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. “मी नवाब मलिक यांच्याकडे, त्यांच्या जन्माचं प्रमाणपत्र मागतोय. त्यांचे वडिल बांगलादेशी असल्याचा मला संशय आहे. आजच्या ईडीच्या कारवाईचे मी स्वागत करतो” असे मोहित कंबोज म्हणाले.

Published on: Dec 20, 2021 05:33 PM