Ajit Pawar | 100 तासांपासून आयकरची कारवाई सुरुच, पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयात आयटीच्या चौथ्या दिवशी धाडी
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या निर्मल भवन इथल्या सीड ट्री कार्यालयात 100 तासांपासून आयटीची रेड सुरूच असल्याची सुत्रांची माहिती आहे.
मुंबई: आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर सुरु असलेल्या धाडींचा चौथा दिवस सुरु आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, नंदूरबार आणि मुंबईत आयकर विभागाच्या धाडी सुरु होत्या. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या निर्मल भवन इथल्या सीड ट्री कार्यालयात 100 तासांपासून आयटीची रेड सुरूच असल्याची सुत्रांची माहिती आहे.
Latest Videos