गोपीचंद पडळकरांना अडवलं हे निंदनीय - देवेंद्र फडणवीस

गोपीचंद पडळकरांना अडवलं हे निंदनीय – देवेंद्र फडणवीस

| Updated on: May 31, 2022 | 7:02 PM

"महापालिका निवडणूक वेळेवर होणार की, नाही हे निवडणूक आयोगाला ठरवायचं आहे" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई: “राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. अहिल्यादेवींच्या पावलावर चालणाऱ्या गोपीचंद पडळकरांना अडवण्यात आलं, हे निंदनीय आहे” असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. “महापालिका निवडणूक वेळेवर होणार की, नाही हे निवडणूक आयोगाला ठरवायचं आहे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Published on: May 31, 2022 07:01 PM