जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांचा गौप्यस्फोट

जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Jun 28, 2022 | 3:45 PM

"एक महिन्यापूर्वी त्यांना मी या गोष्टीची कल्पना दिली होती. मी जर खोटं बोलत असेन तर आजच्या मिटींगचा हा सवाल त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांना विचारा की तुम्हाला संजय सावंत यांनी याची चुणूक दिली होती की नाही?" असा गौप्यस्फोट जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला.

“एक महिन्यापूर्वी त्यांना मी या गोष्टीची कल्पना दिली होती. मी जर खोटं बोलत असेन तर आजच्या मिटींगचा हा सवाल त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांना विचारा की तुम्हाला संजय सावंत यांनी याची चुणूक दिली होती की नाही? मी नाव घेऊन सांगितलं होतं, त्यांच्या नादाला जास्त लागू नका, फोडाफोडीचं राजकारण करणारा आहे. या सगळ्यापासून सावध राहा म्हणून सांगितलं होतं,” असा गौप्यस्फोट जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केला.

Published on: Jun 28, 2022 03:45 PM