Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, तुडूंब भरलेल्या जायकवाडीची ड्रोन दृश्य

| Updated on: Sep 29, 2021 | 4:28 PM

औरंगाबदच्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले आहेत. हे धरण आता  लवकरच 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. तुडूंब भरलेल्या जायकवाडीची ड्रोन दृश्य खास टीव्ही 9 च्या प्रेक्षकांसाठी. 