Parner | 'त्या' व्हायरल ऑडिओ क्लिपवर ज्योती देवरेंचं स्पष्टीकरण

Parner | ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर ज्योती देवरेंचं स्पष्टीकरण

| Updated on: Aug 23, 2021 | 5:02 PM

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी अखेर सोडलं मैना सोडलं आहे. तीन दिवसांनी माध्यमांसमोर येऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली. ती ऑडिओ क्लिप चुकीने व्हायरल झाली असून, हे मानसिक उद्विघ्नेतून लिखाण केले आणि नंतर त्याची ऑडिओ क्लिप तयार केली. मात्र ऑडिओ क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल केल्याचा दावा ज्योती देवरे यांनी केला.

Published on: Aug 23, 2021 05:02 PM