कल्याण मार्केटमध्ये तुफान गर्दी, खरेदीसाठी झुंबड

कल्याण मार्केटमध्ये तुफान गर्दी, खरेदीसाठी झुंबड

| Updated on: Sep 09, 2021 | 9:47 AM

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी कल्याणच्या बाजारपेठेत नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महराज चौक ते महोम्मद अली रोड या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात नागरिक खरेदी करीत होते.

कल्याण : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी कल्याणच्या बाजारपेठेत नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महराज चौक ते महोम्मद अली रोड या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात नागरिक खरेदी करीत होते. यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गणेशोत्सवाचा खरेदीसाठी झालेली ही गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण तर देणार नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे