Kamothe मिसळ महोत्सवाचं आयोजन, महोत्सवात खवय्यांची गर्दी
कामोठ्यात (Kamothe) मिसळ महोत्सवाचे आयोजन करणायात आले आहे. या महोत्सवामध्ये (Mahotsav) ३० ते ४० प्रकारच्या मिसळ उपलब्ध आहेत.
कामोठ्यात (Kamothe) मिसळ महोत्सवाचे आयोजन करणायात आले आहे. या महोत्सवामध्ये (Mahotsav) ३० ते ४० प्रकारच्या मिसळ उपलब्ध आहेत. मिसळ खाण्यासाठी नवी मुंबईतील (Mumbai) नागरिक गर्दी करत आहेत. तसेच कोंबडीवडे मिसळकडे ग्राहक आकर्षित होत आहेत.