Mumbai | वांद्रेतील सेलिब्रिटींच्या इमारती बीएमसीकडून सील

Mumbai | वांद्रेतील सेलिब्रिटींच्या इमारती बीएमसीकडून सील

| Updated on: Dec 14, 2021 | 1:57 PM

बॉलिवू़ड अभिनेत्री करीना कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यानंतर बीएमसीने तातडीने कारवाई करत तिचे घर सील केले आहे.

मुंबई : बॉलिवू़ड अभिनेत्री करीना कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यानंतर बीएमसीने तातडीने कारवाई करत तिचे घर सील केले आहे. तिच्याबरोबर अमृता आरोरा ही सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत अशातच लोकांकडून नियमांचं काटेकोर पालन होताना दिसत नाही, त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.