देशातील परिवर्तनाचा मोर्चा वर्षावरुन आज सुरु केलाय

देशातील परिवर्तनाचा मोर्चा वर्षावरुन आज सुरु केलाय

| Updated on: Feb 20, 2022 | 7:39 PM

आज महाराष्ट्रात ज्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्याचा सध्या दिल्लीतही बोलबाला आहे. कारण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात दाखल होत आधी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

आज महाराष्ट्रात ज्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्याचा सध्या दिल्लीतही बोलबाला आहे. कारण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात दाखल होत आधी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर केसीआर थेट महाराष्ट्राचे राजकारण जिथून हालतं त्या सिलव्हर ओकवर पवारांच्या भेटीला पोहोचले. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर देशाच्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून होत असल्याचे राव यांनी सांगितले तर पवारांच्या भेटीनंतरही त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देशात भाजपला टक्कर देण्यासाठी आता बारामती हब बनणार असे एकदरीत चित्र निर्माण झाले आहे.