Nashik | नाशिकच्या शिंदे टोल नाक्यावर तृतीयपंथीयांचा तुफान राडा
टोल नाका कर्मचाऱ्यांची मात्र याप्रसंगी बघ्याची भूमिका घेतली. टोल नाक्यांवर तृतीपंथीयांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट पहायला मिळतोय. याबाबत पोलीस प्रशासन आणि टोल प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहेत.
नाशिक : शिंदे टोल नाक्यावर तृतीयपंथीयांचा राडा. पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांनी प्रवाशांना मारहाण केली. प्रवासी आणि तृतीयपंथी यांच्यात तुंबळ हाणामारी यावेळी झाली. या हाणामारीत दोन प्रवासी जखमी झाले आहेत. टोल नाका कर्मचाऱ्यांची मात्र याप्रसंगी बघ्याची भूमिका घेतली. टोल नाक्यांवर तृतीपंथीयांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट पहायला मिळतोय. याबाबत पोलीस प्रशासन आणि टोल प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहेत.
Latest Videos

सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?

वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार

ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी

ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार
