Kirit Somaiya | अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदी राहता येणार नाही, किरीट सोमय्यांचा पवारांवर हल्लाबोल
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे. यावर नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली, तर अजित पवारांना कमीत कमी 2 ते 3 कोटी रॉयल्टी मिळू शकते. यातला सिझन 1 हा अजित पवार असेल, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला. पवार कुटुंबाचा हिशोब चुकता करणार, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याला किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं. सोबतच अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदी राहता येणार नाही असंही ते म्हणालेत.

Latest Videos