Kirit Somaiya | जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रकरणावरुन किरीट सोमय्यांचा अजित पवारांवर हल्लाबोल
किरीट सोमय्या यांचा पुन्हा अजित पवारांवर निशाणा, जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण? अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावे असं ते म्हणालेत.

Latest Videos