Kirit Somaiya | ईडीकडे जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळ्याबाबत पुरावे सादर केले - किरीट सोमय्या

Kirit Somaiya | ईडीकडे जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळ्याबाबत पुरावे सादर केले – किरीट सोमय्या

| Updated on: Oct 20, 2021 | 3:45 PM

ईडीकडे जरंडेश्वर कारखान्याबाबत तक्रार केली जरंडेश्वर कारखान्यावर अजित पवारांचा कब्जा आहे. ईडीकडे कागदपत्रे सादर केले आहेत. तसेच जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळ्याबाबत पुरावे सादर केले असल्याचंही किरीट सोमय्या म्हणालेत. 