आता उद्धव ठाकरे घटना लिहणार का -किरीट सोमय्या
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची मुंबई (mumbai) आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या (ed) या कारवाईनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक मागणी केली आहे. राऊत यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवर न थांबता अंमलबजावणी संचालनालयाने गोरेगाव येथील पत्रा चाळ घोटाळ्यात राऊत यांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी […]
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची मुंबई (mumbai) आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या (ed) या कारवाईनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक मागणी केली आहे. राऊत यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवर न थांबता अंमलबजावणी संचालनालयाने गोरेगाव येथील पत्रा चाळ घोटाळ्यात राऊत यांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी आज केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आता उद्धव ठाकरे घटना लिहणार का, असा सवालही विचारला.
Published on: Apr 05, 2022 05:32 PM
Latest Videos