Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस कमिश्नरने कसा फर्जीवाडा केलाय ते राज्यपालांना सांगणार- किरीट सोमय्या

पोलीस कमिश्नरने कसा फर्जीवाडा केलाय ते राज्यपालांना सांगणार- किरीट सोमय्या

| Updated on: Apr 27, 2022 | 1:35 PM

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंची (Sanjay Pandey) माफियागिरी सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच, असा इशारा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी दिला. ते मुंबईत बोलत होते.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंची (Sanjay Pandey) माफियागिरी सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच, असा इशारा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी दिला. ते मुंबईत बोलत होते. किरीट सोमय्या हे शनिवारी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी गेले होते. खार पोलीस स्थानकात भेट घेतल्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. त्यात एक दगड किरीट सोमय्यांच्या गाडीवर भिरकावला गेला. त्यात किरीट सोमय्यांना जखम झाली होती. त्यावरून सोमय्या आणि भाजप आक्रमक झाला आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या फेक एफआयआरबाबत सोमय्या आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.