Kirit Somaiya सोमय्यांना आता पंतप्रधानांच्या खुर्चीत बसायचं आहे : Anil Parab-TV9
अनिल परब म्हणतात, की किरीट सोमय्याला पंतप्रधानाच्या खुर्चीत बसायचं आहे. असं बोलून त्यांनी खोचक टोला लगावला आहे.
मंत्रालयात किरीट सोमय्या बसल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून किरीट सोमय्या यांच्यावरती जोरदार टीका करण्यात येत आहे. त्या टीकेला किरीट सोमय्या यांनी उत्तर सुध्दा दिल्याचे पाहावयास मिळते. अनिल परब म्हणतात, की किरीट सोमय्याला पंतप्रधानाच्या खुर्चीत बसायचं आहे. असं बोलून त्यांनी खोचक टोला लगावला आहे.
Published on: Jan 26, 2022 04:00 PM
Latest Videos