ठाकरे सरकारची पोलीस पण माफिया पोलीस झाले: Kirit Somaiya
ठाकरे सरकारची पोलीस माफिया पोलीस झाली आहे. दोन रिसॉर्टपैकी एका रिसॉर्टसंदर्भात तक्रार घेतली. उद्धव ठाकरेंच्या माफिया मंत्र्याचा रिसॉर्ट आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.
ठाकरे सरकारची पोलीस माफिया पोलीस झाली आहे. दोन रिसॉर्टपैकी एका रिसॉर्टसंदर्भात तक्रार घेतली. उद्धव ठाकरेंच्या माफिया मंत्र्याचा रिसॉर्ट आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. निलेश राणे यांनी आपल्याला सांगितंल आहे की किरीट सोमय्याचा हत्या असं कटकारस्थान दापोली पोलीस स्टेशन एसपी आणि शिवसेना यांचं झालं आहे. मुंबई, रायगड येथून रत्नागिरी येथे आलो. आमच्या कार्यकर्त्यांना अर्ध्या किलोमीटरवर अडवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांकडून घातपाताची शक्यता असल्याचं पोलिसांनी दिलं. आम्हाला रिसॉर्टला जायचंय आम्ही जाणार आहे. आम्हाला पोलीस स्टेशनला या सांगितलं. चार जणांना यायला सांगितलं. कमांडोंचं म्हणनं आहे की सुरक्षेची खात्री होत नाही तोवर इथून बाहेर पडून नका असं सांगितंल.
Latest Videos